Headlines

तुम्ही देखील ब्राऊजरवर सेव्ह करता Password? लगेचच करा हे काम, नाहीतर….

[ad_1]

मुंबई : आपण काम करताना एकाचवेळी अनेक ऍप्स आणि वेबसाइट वापरत असतो. या सगळ्यांवर Account Opens करायला लागतं. अकाऊंट ओपन करायचं म्हटलं की, युझर आयडी, पासवर्ड या गोष्टी आल्या. पण अशावेळी एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं. 

अशावेळी आपण गुगल क्रोम किंवा इतर ब्राऊजर्सवर ‘Remember Password’ म्हणून फिचर मदतीला येतं. यामध्ये आपले सगळे पासवर्ड Auto Save करतो. पण या फिचरचा वापर करणं सुरक्षित आहे का? 

Google Chrome वर पासवर्ड सेव करणे सुरक्षित आहे का? 

गुगलचं असं म्हणणं आहे की, क्रोम आपल्या ईमेल आणि पासवर्डला एका ‘Secrete Key’ सोबत एन्क्रिप्ट करतं. यानंतर फक्त तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर एक्सेस करू शकतो. 

जर तुम्ही गुगल अकाऊंटच्या पासवर्ड मॅनेजर ऑप्शनवर क्लिक केलं तर कोणतंही पासवर्ड पाहण्यासाठी Gmail आयडीचा पासवर्ड टाकणं गरजेचं आहे. 

अशापद्धतीने तुम्ही तुमचे सर्व पासवर्ड एकत्र एक्सेस करू शकत नाही. आणि ही चांगली गोष्ट आहे. 

इतर ब्राऊजर्सचं काम कसं चालतं? 

 जर तुम्हाला क्रोमच्या पासवर्ड मॅनेजरमध्ये जाऊन कोणताही पासवर्ड ऍक्सेस करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या Gmail आयडीचा पासवर्ड टाकावा लागेल. 

जेव्हा कोणीही तुमच्या Google Chrome चा वापर केला नाही. तर तुमचा  पासवर्ड सुरक्षित राहील. 

Mozilla Firefox सारखा ब्राउझर वापरत असाल, तर तुम्हाला ब्राउझरकडून कोणत्याही चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सूचना मिळणार नाहीत किंवा तुम्ही Google सारखे पासवर्ड सुरक्षित करू शकणार नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की या प्लॅटफॉर्मवर पासवर्ड सेव्ह करणे योग्य नाही.

लगेचच करा हे काम 

Facebook आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे पासवर्ड अशा प्रकारे पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह करून ठेवले असेल तर ते लगेचच काढून टाका.

तुम्ही हे पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही विसणार नाही.

समजा Gmail खाते  हॅक झाले तर तुमचे सर्व पासवर्ड सहजपणे शोधले जाऊ शकतात.

तुमच्या प्रत्येक खात्यावर पासवर्डसह ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वापरा जेणेकरून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकाल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *