Headlines

या आहेत 5 सर्वात बोल्ड वेब सीरीज, Bold सीन पाहून प्रेक्षक ही चक्रावले

[ad_1]

मुंबई : OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक वेब सीरीज दररोज प्रदर्शित होत असतात. कोरोनानंतर लोकांना OTT वर वेब सिरीज पाहणे आवडत आहे.  घरी बसून ते मनोरंजनाचे उत्तम साधन देखील आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना सर्व प्रकारांच्या वेब सिरीज पाहायला मिळतात. आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने वेब सिरीज रिलीज होत आहेत, ज्यामध्ये अनेक बोल्ड कंटेंटवर आधारित आहेत. 

प्रेक्षकांना बोल्ड कंटेंट पाहण्याकडे अधिक कल दिसतोय. आतापर्यंतचे आक़डे देखील तेच सांगतात. आम्ही तुम्हाला OTT वर अशा पाच वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्या खूप बोल्ड आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ‘बेकाबू’ ही ऑल्ट बालाजी वरील बोल्ड वेब सीरीज आहे. मधुस्नेहा उपाध्याय, प्रिया बॅनर्जी, राजीव सिद्धार्थ, जितेंद्र हिरावत आणि आनंदिता सिंग या कलाकारांनी यात काम केले आहे. यात अनेक बोल्ड सीन आहेत. आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत.

व्हर्जिन भास्कर

‘व्हर्जिन भास्कर’ ही OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ची बोल्ड वेब सिरीज आहे. त्याची कथा एका बॅचलर मुलाभोवती फिरते, जो कामुक लेखही लिहितो. या मालिकेत त्याची गर्लफ्रेंडसोबतची केमिस्ट्री पाहून तुम्हालाही घाम फुटेल. ही मालिका तुम्ही Zee5 आणि Alt Balaji या दोन्हींवर पाहू शकता.

चरमसुख

चरमसुख’ ही उल्लू अॅपची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आहे. या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत आणि तिन्ही सीझनमध्ये बोल्ड कंटेंट देण्यात आला आहे. बोल्ड कंटेंट दाखवण्यासोबतच प्रत्येक एपिसोडचे नावही कामुक ठेवण्यात आले आहे.

चरित्रहीन

चरित्रहीन ही MX प्लेयरवर स्ट्रीम केलेली सर्वात बोल्ड वेब सीरीज पैकी एक आहे. जी कुटुंबासह कधीही पाहिली जाऊ शकत नाही. ही मालिका बोल्ड सीन्सने भरलेली आहे आणि काही सीन्स आहेत ज्यात अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ही वेब सीरीज फक्त बोल्ड सीन आणि कंटेंटसाठी ओळखली जाते.

लवली मसाज पार्लर

2021 मध्ये, उल्लू अॅपची मालिका ‘लव्हली मसाज पार्लर’ मध्ये देखील संपूर्ण हॉट आणि बोल्ड सीन्स आहेत. बोल्डनेसच्या बाबतीत ही वेब सीरीज मागे नाही. ही अशा मुलीची कथा आहे जिला वडील नाहीत आणि आई आजारी आहे. अशा परिस्थितीत घरखर्च आणि आईच्या उपचारासाठी ती मसाज पार्लरमध्ये काम करते. यामध्ये अनेक बोल्ड सीन्स जोडण्यात आले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *