Headlines

Vastu Tips Money: पैसे मोजताना अजिबात करू नका ‘ही’ चूक; कंगाल व्हाल!

[ad_1]

Vastu Tips For Money:  कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. यामध्ये बरेच जण यशस्वी होतात आणि पुढे जातात, तर बरेच लोक अपयशीही ठरतात. मेहनत आणि नियोजनाच्या अभावासोबतच नशिबाचाही हात यामागे असतो. वास्तु टिप्स फॉर मनीमध्ये असं म्हटलंय, की पैसे मोजताना अनेक चुका देखील तुमच्या गरिबीचे कारण असू शकतात. अशा परिस्थितीत या चुका वेळीच दूर करणं फायद्याचं ठरेल. चला जाणून घेऊया कोणत्या चुका आहेत आणि त्या कशा टाळायच्या.

कुठेही पैसे ठेवू नये

पगार झाल्यावर किंवा बाहेरून पैसे आल्यावर अनेकजण इकडे-तिकडे टाकतात. असं करणं मां लक्ष्मीचा अपमान मानला जातो, त्यामुळे ती रागावते. पैशांचा आदर करून, या कामासाठी बनवलेल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. इकडे-तिकडे पैसा ठेवणं गरिबीला आमंत्रण देतं.

पैसे फेकणं

अनेकांना अशी सवय असते की, ते पैसे फेकतात किंवा फेकण्यास सांगतात. हा पैशाचा अपमान आहे. त्याच वेळी, आपण ज्या व्यक्तीकडे अशा प्रकारे पैसे फेकतो त्याचा अपमान आहे. जर तुम्हाला ही सवय असेल तर आजच बदला नाहीतर गरिबी तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.

थुंकी लावणं

नोटा मोजताना अनेकजण बोटावर थुंकी लावतात. यामुळे नोटा मोजणं सोपं जातं आणि वेळेची बचत होते. पण ही सवय आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही. जेव्हा तुम्ही थुंकणाऱ्या हाताने नोटा मोजता तेव्हा तुम्ही अनवधानाने मां लक्ष्मीचा अपमान करता. त्याच वेळी, ते त्यांच्या तोंडात जीवाणू आणि विषाणू पसरवता. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची खातरजमा करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *