[ad_1]
वाचा: ऑफिसच्या कामापासून ते गेमिंग… प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी येतील ‘हे’ दमदार लॅपटॉप्स, जाणून घ्या किंमत
तुमच्या आधारवर रजिस्टर्ड मोबाइल नंबरची अशी मिळेल माहिती
- तुमच्या आधारवर किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ या साइटवर जावे लागेल.
- येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो व्हेरिफाय करा.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबर्सची माहिती मिळेल.
वाचा – ‘या’ दिवशी एंट्री करणार Apple iPhone 14 सीरिज, लाँचआधी जाणून घ्या फीचर्स-किंमत
मात्र, लक्षात ठेवा की ही वेबसाइट सध्या केवळ ठराविक राज्यातील नागरिकांसाठीच उपलब्ध आहे. सध्या केवळ आंध्रप्रदेश, केरळ, राजस्थान आणि तेलंगानामधील नागरिक या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होईल. तसेच, तुमच्या आधार कार्डवर रजिस्टर्ड इतर अनोळखी मोबाइल नंबर दिसल्यास तुम्ही याबाबत रिपोर्ट देखील करू शकता. रिपोर्ट करून नंबर बंद करण्याची विनंती करू शकता. रिपोर्ट करताना तुम्हाला नाव देणे गरजेचे आहे.
वाचा: १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा Redmi चा फोन झाला खूपच स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत-फीचर्स
[ad_2]