Stocks to Buy Today | बाजाराच्या पडझडीतही योग्य स्टॉक निवडा; आजची यादी तयार


मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Indian Hotels, Metropolis, Thyrocare, MapmyIndia, HDFC Fut, Infosys, Hero Moto Fut, L&T, PVR, Capri Global, Wonderla Holidays, Persistent System, Dr Lal path Labs, tata power, Sigachi Ind, Wipro, apollo tyres march, sun pharma, tata power   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Sigachi Ind
Target  – 310, sl – 296

Buy Wipro 
Target – 580, sl – 558

buy apollo tyres march 197.5 [email protected]    
Target – 16, sl – 6   

buy sun pharma 
Target  – 870, sl – 837

buy tata power 
Target – 280  अवधी – 1 वर्ष

Buy Wonderla Holidays 
Target – 224, sl – 215 अवधी – 1 वर्ष

Buy Persistent System 
Target – 4050, sl – 3880

Buy Dr Lal path Labs 
Target – 2780, sl – 2630

buy tata power 
Target  – 280  अवधी – 1 वर्ष

Buy MapmyIndia
Tgt 1390, SL 1330

Buy HDFC Fut
Tgt 1540, SL 1490

Buy Infosys 1740 Call at 9.5
Tgt 12, SL 8

Buy Hero Moto Fut
Tgt 2800, SL 2715

Buy L&T
Tgt 2100, अवधी 12 महिने

Buy PVR
Tgt 1900, अवधी 12 महिने

Buy Capri Global
Tgt 603, SL 583

Buy Indian Hotels
Tgt 212, Tgt 200

Buy Metropolis
Tgt 2100, SL 2015

Buy Thyrocare
Tgt 905, SL 865Source link

Leave a Reply