Siddhaanth Vir Surryavanshi च्या आयुष्यातील ‘त्या’ तीन गोष्टी, शेवटच्या क्षणी आठवत म्हणाला…


sidhhaant suryavanshi : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक बेशुद्ध पडला.  (heart attack after workout in gym) . त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर त्याची प्राणज्योत मालवली. अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्याच्या निधनानंतर सध्या त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

सध्या सिद्धांत वीर सूर्यवंशीची शेवटीची पोस्ट चर्चेत आली आहे. 5 आठवड्यांपूर्वी सिद्धांतने पोस्ट केली होती. ज्यामध्ये अभिनेत्याने त्याच्या आवडत्या तीन गोष्टींबद्दल सांगितलं होतं.  सिद्धांतने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. (siddhaanth vir surryavanshi first wife ira)

ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये सिद्धांत त्याच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे. रोग प्रतिकारशक्ती आणि पोषणाबद्दल बोलताना सिद्धांत वीर सूर्यवंशीने लिहिलं, ‘माझ्या 3 आवडत्या आवश्यक गोष्टी… दररोज मी कुठेही असलो तरी फरक पडत नाही. कामावर किंवा घरी.’ (siddhaanth vir surryavanshi news)

सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पोस्टमुळे लक्षात येतं की तो फिटनेसबद्द बद्दल किती जागरूक होता. सिद्धांतची  प्रमोशनल पोस्ट असली तरी खऱ्या आयुष्यातही तो वर्कआउट्स आणि आहारार खूप लक्ष द्यायचा.  (siddhaanth vir surryavanshi death)

सिद्धांत सोशल मीडियावर कमी सक्रिय होता आणि त्याच्या बहुतेक पोस्ट फिटनेसवर होत्या. नुकतेच झी टीव्हीवरील ‘ममता’  (Mamata zee tv serial actor passes away) या मालिकेत अक्षयची भूमिका साकारून  सर्वांची वाहवा त्याने मिळवली होती  त्याचसोबत कुसुम या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. (siddhaanth vir surryavanshi serial)

त्यानंतर कृष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, जमीन से आसमां तक, विरुद्ध, भाग्यविधाता, क्या दिल मै है  या अनेक मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली होती. याचसोबत  स्टार प्लस वाहिनीवरील ‘गृहस्ती’ या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. Source link

Leave a Reply