Headlines

Price of Petrol and Diesel in Maharashtra on 9 July 2022

[ad_1]

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

Gold-Silver Price Today: ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर ११०.९२ ९५.४२
अकोला १११.१० ९५.६२
अमरावती ११२.१० ९६.५८
औरंगाबाद ११२.९७ ९८.८९
भंडारा ११२.०५ ९६.५३
बीड १११.५४ ९६.०२
बुलढाणा ११२.०४ ९६.५१
चंद्रपूर १११.१४ ९५.६७
धुळे १११.०९ ९५.५९
गडचिरोली १११.९६ ९६.६४
गोंदिया ११२.५६ ९७.०२
हिंगोली ११२.०३ ९६.५१
जळगाव ११२.४५ ९६.९१
जालना ११२.८१ ९७.२३
कोल्हापूर १११.०७ ९५.५८
लातूर ११२.२९ ९६.७५
मुंबई शहर १११.३५ ९७.२८
नागपूर १११.०८ ९५.५९
नांदेड ११३.४७ ९७.८९
नंदुरबार ११२.१० ९६.५६
नाशिक १११.७३ ९६.१९
उस्मानाबाद ११२.२६ ९६.७२
पालघर १११.१४ ९५.५९
परभणी ११३.४६ ९७.८६
पुणे १११.२६ ९५.७४
रायगड १११.२५ ९५.७०
रत्नागिरी ११२.२८ ९६.६९
सांगली १११.४४ ९५.९४
सातारा ११२.०३ ९६.४७
सिंधुदुर्ग ११२.९७ ९७.४१
सोलापूर १११.१२ ९५.६२
ठाणे १११.०१ ९५.४७
वर्धा १११.६१ ९६.११
वाशिम १११.९२ ९६.४०
यवतमाळ ११२.७६ ९७.२२

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *