Headlines

Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोक जन्मजात असतात कलाकार!

[ad_1]

Numerology Prediction, Mulyank 2: अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला होतो. त्याचा मूल्यांक 2 असतो. या मूल्यांकाचे म्हणजेच या तारखेला जन्मलेले लोक (Birth Date) भावनिक आणि कल्पनाशील असतात. हे लोक जन्मजात कलाकार (Artists) मानले जातात.  मूल्यांक 2 चे लोक कोणत्याही एका कामावर जास्त काळ स्थिर राहू शकत नाहीत. 

काही लोकांच्या अंगात जन्मताच कलाकारी लपलेली असते. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचीही (Numerology mulyank 2) मुल्यांक संख्या 2 आहे. मुल्यांक 2 ची इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

मुल्यांक 2 ची वैशिष्ट्ये –

मूल्यांक 2 चे लोकं बुद्धिजीवी (intellectual) आहेत. हे लोक मनाने खूप कुशाग्र असतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे हे लोक महत्त्वाचे निर्णय उशिरा घेऊ शकतात. मूल्यांक 2 चे लोक समाजात चांगले प्रेरक असतात.

लोक दुसऱ्याच्या मनाची काळजी घेतात. मुल्यांक 2 ची लोकं इतरांना भुरळ घालतात. हे लोक इतरांचे विचार जाणून घेण्यात निष्णात असतात. हे लोक इतरांच्या हिताची पूर्ण काळजी घेतात. त्यांच्या या खास वैशिष्ट्यामुळे त्यांना सर्वत्र आदरही मिळतो. या लोकांना प्रेम आणि सौंदर्य क्षेत्रात महारथी म्हणतात.

आर्थिक स्थिती चांगली असते. या लोकांची आर्थिक स्थिती (economic condition) चांगली असते कारण हे लोक पैसे वाचवण्यात चतूर असतात. या लोकांना चांगलं शिक्षणही मिळतं. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक पैसे कमविण्याचे नियोजन करण्यात खूप सक्षम असतात.

आणखी वाचा – Horoscope 28 November : या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात चांगला नफा मिळेल! 

प्रेम संबंधात फेल.या राशीच्या लोकांचे प्रेमसंबंध (love affair) पाहिल्यास ते प्रेमाच्या बाबतीत फारसे यशस्वी होत नाहीत. अशावेळी काही वेळा त्यांना नुकसानही सहन करावं लागतं. असं असूनही त्यांचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी आहे.

चांगले उद्योगपती असतात. मूल्यांक 2 चे लोक चांगले उद्योगपती (businessman) असतात. व्यवसायात ते चांगले नाव आणि पैसा दोन्ही कमावतात. शेतीच्या कामाशी, औषधांशी संबंधित काम, न्याय, शिक्षण विभाग, बँक, आरोग्य विभाग यांच्याशी संबंधित असल्यास त्यांना चांगला नफा मिळू शकतो. मूल्यांक 2 चे लोक संगीत, लेखन इत्यादी क्षेत्रात यशस्वी आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *