Paparazzi नं राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारताच Taapsee Pannu संतापली, म्हणाली ‘…बाजूला व्हा’


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पापाराक्षींनी जेव्हा तिला घर घेतलं आणि राजू श्रीवास्तव यांच्याविषयी प्रश्न विचारला, त्यावेळी तापसी त्यांच्यावर चिडली. तापसीचा हा अॅटिट्यूड पाहून चाहते ही हैराण झाले आहेत. (Taapsee Pannu Viral Video)  

व्हिडिओमध्ये दिसतं की, जेव्हा पापाराझी तापसीला राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूवर काही बोलण्यास सांगतात तेव्हा ती म्हणाली, ‘मी काय बोलू?’ यानंतर, स्वतःला पापाराझींनी वेढलेलं पाहून ती त्यांना दूर करत पुढे सरकते. व्हिडिओमध्ये तापसी म्हणतेय, ‘अरे भाईसाहब, तू एक मिनिट, तू एक मिनिट. तुम्ही बाजूला व्हा. असं करू नका. मागे जा, मागे जा.’ यानंतर तापसी लगेच निघून गेली आणि ती पापाराझींशीही बोलली नाही. (Taapsee Pannu On Asking About Raju Srivastava Death)

आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

आणखी वाचा : ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण

तापसीचा हा स्वभाव नेटकऱ्यांना आवडला नाही. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, ‘तापसी आता खूप उद्धट झाली आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कंगना रणौत पार्ट 2’ तर काही नेटकऱ्यांनी तापसीला पाठिंबा देत म्हटले की बॉडीगार्ड शिवाय ती गर्दीला हाताळते आहे.

आणखी वाचा : ‘मराठी रॅप सुनने गुज्जू भी …’, तरुणीचा मराठमोळा रॅप सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; एकदा तुम्हीही ऐकाच 

यापूर्वी तापसीनं एकदा एका कार्यक्रमात पापाराझींना फटकारले होते. जेव्हा पापाराझींनी तापसीच्या उशिरा येण्याबद्दल प्रश्न केला तेव्हा ती चिडली आणि त्याच्याशी भांडली. (Taapsee Pannu Loses Temper Again At Paparazzi On Being Crowded And Asked Question On Raju Srivastava Death Video Viral ) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

आणखी वाचा : Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

तापसीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिचे आतापर्यंत चार चित्रपट प्रदर्शित झाले आणि चारही फ्लॉप ठरले. तापसीचा ‘दोबारा’ आणि ‘शाबाश मिठू’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आणि अपयशी ठरले. तर ‘लूप लपेटा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तापसी पन्नूकडे सध्या ‘जन गण मन’, ‘एलियन’, ‘ब्लर’, ‘वो लडकी है कहां’ आणि ‘डंकी’ असे पाच चित्रपट आहेत.Source link

Leave a Reply