Panchang, 14 November 2022 : जाणून घ्या आजचे शुभ अशुभ मुहूर्त..


Panchang, 14 November 2022:  प्रत्येक शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्ताचा गरज असते. अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात.अनेक जण शुभ मुहूर्त पाहून शुभ कार्य करत असतात. शुभ कार्याची वेळ पंचांगानुसार ठरते. त्यामुळे आज कोणतं शुभ कार्य तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर ते काम शुभ वेळेत करा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणांचे आणि दिवसांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. पंचांगामध्ये शुभ आणि अशुभ वेळेची माहिती दिलेली असते. 

आजचा पंचांग  14 November 2022
आज सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय : सकाळी 06:43
सूर्यास्त : संध्याकाळी 05:28
चंद्रोदय : संध्याकाळी  10:09 
चंद्रास्त: सकाळी 11:49 

तिथी षष्ठी – 03:23 AM, 15 नोव्हेंबर पर्यंत : सप्तमी

आजचा वार : सोमवार
पक्ष : कृष्ण पक्ष

आजचे शुभ मुहूर्त
ब्रम्‍ह मुहूर्त: सकाळी 04:57 ते 05:50 
प्रात: संध्‍या: सकाळी  05:23 ते 06:43 पर्यंत 
संध्‍यान्‍ह संध्‍या: संध्याकाळी  05:28 ते 06:48 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 05:28 ते  05:54 पर्यंत

अभिजित मुहूर्त: सकाळी 11:44 ते दुपारी 12:27 पर्यंत 
विजय मुहूर्त: दुपारी 01:53 ते दुपारी 02:36 पर्यंत
निशिता मुहूर्त: दुपारी 11:39 ते दुपारी 12:32 नोव्हेंबर 15 पर्यंत

आजच्या अशुभ वेळा
राहुकाल: सकाळी 08:03 ते 09:24 पर्यंत
यमगंड: सकाळी 10:45 ते दुपारी 12:05 पर्यंत 
गुलिक काळ : दुपारी 01:26  ते दुपारी 02:47 पर्यंत
दुर्मुहूर्त: 12:27 पी एम ते 01:10 पी एम
:02:36 पी एम ते 03:19 पी एम

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही) Source link

Leave a Reply