नुकतंच लग्न झालेल्या Shama Sikandar ला Baby Planning च्या ‘त्या’ प्रश्नावर राग का आला?


Shama Sikander Viral Video: बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटींची लग्न हा चर्चेचा विषय असतो. पण त्याचबरोबर सेलिब्रेटींच्या बेबी प्लॅनिंगच्या (baby planning) च्या चर्चांही जोरात व्हारयल होतात. याचं ताजं उदाहरणं म्हणजे कतरिना कैफ, अंकिता लोखंडे, करीना कपूर यांच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांना कोण उधाण आलं होतं. (actress shama sikander express her anger towards baby planning question shares an instagram post)

त्यांनी जाहीरपणे त्यांच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं नसलं किंवा बेबी प्लॅनिंगबद्दल काही हिंट दिली नसली तरी सोशल मीडियावर त्यांना एअरपोर्ट किंवा डिनर लुक (Celebrity Airport Look) जरी दिसला तरी त्यांच्या एका लुकवरूनच त्यांच्या प्रेग्नंन्सीच्या किंवा बेबी प्लॅनिंगच्या चर्चांना उधाण येतं. 

आणखी वाचा – तुमच्या मसाल्याच्या डब्यातील ‘हा’ पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?

सध्या अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यात तिला विचारण्यात आलेल्या बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावर तिनं आपला राग व्यक्त केला आहे. तिनं हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर केला आहे. जेव्हा तिला कोणी बेबी प्लॅनिंग बद्दल विचारत तेव्हा तिची काय रिएक्शन असते या विषयावरचा रिल तिनं बनवला होता. त्यात ती आपला राग व्यक्त करताना दिसत आहे. 

आणखी वाचा – Amir Khan चा जावई आहे तरी कोण? करतोय ‘हे’ भन्नाट काम

ही अभिनेत्री आहे शमा सिकंदर (Shama Sikander), शमा आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. टेलिव्हिजन क्षेत्रात शमानं मोठं नाव कमावलं आहे. बेबी प्लॅनिंगची (Shama Sikander on Baby Planning) फिलिंग कधी येईल असा प्रश्न त्या रिलमध्ये तिला एक बाई विचारताना दिसते. त्यावर उत्तर देताना शमा म्हणते की मला अजून तरी माहित नाही की मला ती फिलींग कधी येईल? 

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात तिला सतत ज्या प्रश्नावरून लोकं टार्गेट करतात त्या गोष्टीवरूनच तिनं आपला राग व्यक्त केला आहे. शमा सिंकदरचं नुकतंच जेम्स मिल्लरॉन (James Milliron) या बिझनेसमनसोबत बरोबर लग्न झालं आहे. हे कपल आपले स्विट मॉमेंट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. मध्यंतरी नुकत्याच एका व्हिडीओवरून ते दोघं ट्रोलही झाले होते. Source link

Leave a Reply