Headlines

बॉयफ्रेंडसोबत मिया खलिफा इंटिमेट होते तेव्हा…; Photo मुळे एकच धुमाकूळ

[ad_1]

मुंबई : अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं ते क्षेत्र सोडलं असलं तरीही बोल्डनेससाठी मात्र ती कायमच ओळखली गेली आणि आताची ओळखली जाते. मिया इनस्टाग्रामवरून तिचे विविध लूकमधील फोटो पोस्ट करताना दिसते. या फोटोंमध्ये ती बोल्डनेसच्या मर्यादांचीही धुळधाण करताना दिसते. (adult porn star Mia Khalifa shares bold intimate  Photos)

मियानं नुकतेच शेअर केलेले फोटो पाहता तर, अनेकांनाच कान्स फिल्म फेस्टीवलचाही विसर पडला आहे. इथं मिया एरा पारदर्शक ड्रेसमध्ये दिसत आहे. 

ब्रालेस ड्रेसमध्ये मियाचा कमनीय बांधा नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. लूक आणधी बोल्ड दिसण्यासाठी मियानं पाय घोळ श्रगही घातल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. 

हाय हिल्स आणि ब्लाँड हेअर कलर असा तिचा लूक पाहता मियावरून इतक्या सहजासहजी नजर हटत नाहीये. मिया स्वत:चेच नव्हे तर, प्रियकरासोबतचेही काही इंटिमेट फोटो पोस्ट करत असते.  

ग्लॅमरच्या दुनियेत असतानाच मिया तिच्या प्रियकरालाही तितकाच वेळ देताना दिसते. या नात्यात ती सध्या बरीच आनंदीही दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मियानं तिच्या प्रियकराला किस् करतानाचा एक फोटोही शेअर रेला होता. मियाचा हा डेअरिंग रोमान्स सर्वांनाच बेभान करून गेला होता. 

2001 मध्ये मियाचं कुटुंब लेबननमधील बेरुतहून अमेरिकेत आलं होतं. सुरुवातीला तिनं फ्लोरिडातील एका रेस्तराँमध्ये काम केलं जिथं एका व्यक्तीनं तिला पॉर्न फिल्म विश्वात काम करण्याची संधी दिली.

अडल्ड फिल्ममधून मियानं कोट्यवधींची कमाई केली, असं वाटत असल्यास ही बाब चुकीची आहे असं ती म्हणाली. 2014 ते 2015 दरम्यान तीन महिन्यांत आपण फक्त 12 हजार डॉलर म्हणजेच ( 9 लाख रुपये) कमवल्याचीही ती म्हणाली. पुढे मात्र तिनं या विश्वाला रामराम ठोकला. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *