शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने कळंबवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी  क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला दिनानिमित्त  संस्थेचे संचालक शिवशंकर गोसावी, सदस्या पद्मीनी गोसावी,  उपसरपंच कमल जाधव  ,अंगणवाडी सेविका सरस्वती ठाकरे, विजया जाधव,कोळेकर मँडम, आशासेविका मनिषा जाधव, सुप्रिया गोसावी व संस्थेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महिलांना पुस्तक भेट देण्यात आले.  महिलांना सुकन्या सम्रुद्धी  योजना व महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली .

Leave a Reply