‘माझ्या शिवाय सोफ्यावर…’, सलमान खानचा Casting Couch वर मोठा खुलासा


Salman Khan on Casting Couch :  अनेक बॉलिवूड सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता सलमान खान आता साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi)चा सिनेमी ‘गॉडफादर’मध्ये (God Father) महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सलमान आणि चिरंजीवीने शनिवारी सिनेमाचं ट्रेलर लॉन्च केलं. ट्रेलर लॉन्चनंतर भाईजानने माध्यमांसोबत संवाद साधला. 

सलमान खान म्हणाला, ‘लोक हॉलिवूडमध्ये जात आहेत आणि मी टॉलिवूडच्या दिशेने माझा मोर्चा वळवला आहे. माझा प्रत्येक फॅन मला सिनेमागृहात जावून पाहतो. आता माझे चाहते चिरंजीवीला माझ्यासोबत पाहातील… त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होईल… आता त्याचे चाहचे मला पाहतील माझ्या चाहत्यांमध्ये वाढ होईल… ‘ 

‘दोन विरुद्ध दिशेचे लोक एकत्र आले तर, नक्कीच काहीतरी चांगलं होईल.’ पुढे सलमान म्हणाला, ‘लोक कोट्यवधींच्या गल्ल्याची चर्चा करतात, पण जर आपण एकत्र आलो तर, 3000-4000 कोटींचा गल्ला नक्की पार करु. ‘

सलमान कास्टिंग काउचवर काय म्हणाला… ( Salman Khan on Casting Couch)
‘कास्टिंग काऊच आजही आहे. मी आणि चिरंजीवी थायलंडमध्ये थम्प्सची जाहिरात शूट करत होतो. तेव्हा अम्ही दोघे एकत्रचं खाली होतो. माझ्या शिवाय माझ्या सोफ्यावर झोपणारा व्यक्ती म्हणजे चिरु गुरू…’

‘जाहिरात शूट झाल्यानंतर आम्ही बोलत होतो. चिरंजीवीला बाहेर जायचं असल्यामुळे मी त्याला सांगितलं जाऊन बेडरूममध्ये झोप म्हणून सांगितलं. पण चिरंजीवी म्हणाला मी सोफ्यावर झोपतो.’

‘आता चिरंजीवीला माहिती नव्हतं की मी सोफ्यावर झोपतो? त्यामुळे चिरंजीवी असा एकच व्यक्ती आहे, जो माझ्या सोफ्यावप झोपला आहे.’ हे कास्टिंग काउच होतं आणि ज्यामुळे मला सिनेमा मिळालं. असं मजेशीर वक्तव्य सलमानने केलं. Source link

Leave a Reply