Headlines

बारावीचा निकाल आता लवकरच; विद्यार्थ्यांनो जाणून घ्या बैठक क्रमांक मिळवायची प्रक्रिया!

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे.

📄महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.

ℹ️ मंडळाकडून सांगण्यात आलं आहे की, आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामान्य परिस्थितीत रद्द करण्यात आली.

🧐 कसा पाहाल आपला बैठक क्रमांक?

◼️मंडळाच्या mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जा.

◼️वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथं आवश्यक असलेली माहिती म्हणजे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.

◼️खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशा स्वरुपात भरा.

◼️एंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल.

🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *