‘मराठी रॅप सुनने गुज्जू भी …’, तरुणीचा मराठमोळा रॅप ऐकूण बादशाह झाला फिदा


मुंबई : सोशल मीडिया (Social Media) हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Viral Video On Social Media) कधी कोणाचा डान्स करताना (Dance Video), कधी कोणाचा कूकींग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका मराठी मुलीचा (Marathi Mulgi) आहे. मराठमोळ्या मुलीनं संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. 

या मुलीनं नऊवारी साडी (Nauvari Saree) नेसली आहे. मराठमोळ्या मुलीनं नऊवारी साडी नेसून असं काय केलं असेल की संपूर्ण देशाला तिनं वेड लावलं असा प्रश्न नक्कीच तुम्हाला आला असेल. पण या मुलीनं नऊवारी साडी नेसून चक्क (Nauvari Saree Rap Song) रॅप केला आहे. एवढंच काय तर हा रॅप तिनं नऊवारी साडीवरच केला आहे. (marathi mulgi rapper aarya jadhao nauvari rap song badshah loved it hustle 2 trending news 2022) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

आणखी वाचा : तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले ‘करत होत्या अश्लील…’

कोणत्याही व्यक्तीला यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण या मुलीनं नऊवारी नेसून त्यावरच हा रॅप केला आहे. सगळ्यांना नऊवारीच्या रॅपनं वेड लावणाऱ्या या तरुणीचं नाव आर्या जाधव आहे. (Nauvari Saree Rap Song Rapper Aarya Jadhao) आर्या ही एक रॅप सिंगर असून अमरावतीची आहे. (Nauvari Saree Rap Song Rapper Aarya Jadhao From Amravati) 

आणखी वाचा : ‘चित्रपटाचं नाव इंद्रधनुष्य…’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं Brahmastra ची उडवली खिल्ली

आणखी वाचा : मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

2.0 या रिअॅलिटी (Hustle2.0) शोमध्ये स्पर्धक म्हणून आर्या आली आहे. हा शो देशभरातील गायकांसाठी एक प्लॅटफॉर्म देत आहे. आर्याचा रॅप ऐकल्यानंतर परिक्षकांनी देखील तिचं भरभरून कौतुक केलं. इतकच काय तर अमरावतीची एक मुलगी ही 10 जणांवर भारी अशी स्तुती देखील त्यांनी केली आहे. Source link

Leave a Reply