लग्नानंतर विकिनं सोडली कतरिनाची साथ? नक्की दोघांमध्ये असं काय घडलं


मुंबई : काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना दोघेही विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु होती. लग्न झाल्यानंतर जोडपं नेहमीच एकत्र दिसले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी किंवा मीडियाला एकत्र भेट दिली. परंतु आता लग्नाच्या काही महिन्यांनंतर विकीने कतरिनाची साथ सोडली असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियापासून ते सर्वत्र लोकं देखील हेच म्हणत आहेत. यासाठी कारणीभूत आहे ते म्हणजे कतरिनाची सोशल मीडिया पोस्ट.

हो, कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असं काहीतरी पोस्ट केलं आहे. ज्यामुळे लोकांमध्ये विकीनं कतरिनाची साथ सोडली असे म्हटले जात आहे.

चला जाणून घेऊ या कतरिनाने नक्कं असं काय पोस्ट केलंय.

खरंतर कतरिनाने इंस्टावर ब्लॅक आणि व्हाईट स्ट्रॅप ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला. ज्यावर कॅप्शन लिहिलं की, Anyone for koffee? त्याच्यासमोर कॉफी, व्हाईट हार्ट आणि ब्लॅक हार्ट इमोजी देखील लावला आहे.

Koffee या शब्दावरुनच तुम्हाला कळलं असेल की, कतरिना ‘कॉफी विथ करण’मध्ये जाण्याचे संकेत देत आहेत.

तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने हात वर करणारा इमोजी टाकला. तसेच याआधी इशान खट्टरनेही तो या शोचा भाग होण्याचे संकेत दिले होते. याचाच अर्थ कतरिना, इशान आणि सिद्धांत ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. हे तिघेही त्याचा ‘फोन भूत’ हा सिनेमा प्रमोशन करण्यासाठी Koffee With Karan Season7 मध्ये उपस्थीती लावणार आहे.

कतरिना लग्नानंतर नेहमीच विकी सोबत सर्वत्र दिसली, परंतु यावेळेला मात्र ती विकी सोबत दिसणार नाहीय, म्हणूनच नेटीझन्स विकीने कतरिनाला सोडलं का? असे प्रश्न उपस्थीत करत आहेत. परंतु असं काहीही.Source link

Leave a Reply