‘जर ती माझी…’, Amitabh Bachchan यांच्या नातीबद्दल काय म्हणाला सिद्धांत चतुर्वेदी?


Siddhant Chaturvedi and Navya Naveli Dating : झगमगत्या विश्वात सर्वात जास्त चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. कधी कोणचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. असेच दोन सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi) आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली (navya naveli nanda). गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि नव्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण यावर दोघांनी कोणत्याही प्रकारची कबुली दिलेली नाही. 

पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सिद्धांतने रिलेशनशिपबद्दल केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आहे. ‘अशी कोणती अफवा आहे, जी तुला खरी झालेली आवडेल?’ असा प्रश्न मुलाखतीत सिद्धांतला विचारला. (siddhant chaturvedi navya naveli dating)

भारतात परल्यानंतर Priyanka Chopra थेट पोहोचली तिच्या अड्ड्यावर, Video Viral

यावर अभिनेता म्हणाला, ‘जर मी कोणाला डेट करत असेल….ही अफवा खरी झाल्यानंतर मला प्रचंड आनंद होईल.’ सांगायचा झालं तर, सिद्धांत आणि नव्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. (navya naveli nanda siddhant chaturvedi dating)

दरम्यान, जेव्हा ‘कॉफी विथ करण 7’ (coffee with karan 7) शोमध्ये जेव्हा करणने सिद्धांतला कोणाला डेट करत आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सिद्धांत म्हणाला, ‘सध्या मी कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे.’

सिद्धांतचं उत्तर ऐकताच अभिनेता इशान खट्टर (ishan khattar) मजेत म्हणाला, ‘त्याला विचार आनंदा कोण आहे?’ तेव्हा लगेच सिद्धांत म्हणतो, ‘मी अद्यापही सिंगल आहे.’ 

अक्षय कुमार राज ठाकरेंचा ऋणी; त्यांनी असं काय केलं?

सिद्धांतचे आगामी सिनेमे (Siddhant Chaturvedi upcoming photo)
सिद्धांत लवकरच ‘भूत’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सिनेमाचं प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘भूत’ सिनेमात सिद्धांत शिवाय अभिनेता इशान खट्टर आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Source link

Leave a Reply