Headlines

‘मी 200 हूनही अधिक पुरुषांशी….’; Sex life बद्दल अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

[ad_1]

मुंबई : कलाजगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे करताना दिसत आहेत. यामध्ये हॉलिवूड कलाकार तुलनेनं जरा जास्त पुढे असल्याचं पाहायला मिळत आहेत. मग ते अफेअर्स असो, एखादा आजार असो किंवा अगदी त्यांचं खासगी आयुष्य, Sex Life असो. 

कलाकारांच्या खासगी आयुष्याशी संबंधित गुपितं उघड होत असतानाच एका लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्रीनं खळबळजनक खुलासा केला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी तिनं केलेला हा गौप्यस्फोट सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. 

ही अभिनेत्री आहे, जेनिफर कूलिज (Jennifer Coolidge). ‘अमेरिकन पाय’ मध्ये अभिनय करत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीनं तिच्या लैंगिक संबंधांवरही मोकळेपणेनं वक्तव्य केलं. (Hollywood Actress Jennifer Coolidge made shocking revealitions about her sex life made relations with 200 people)

गेल्या कित्येक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या जेनिफरनं, ‘अमेरिकन पाय’ या चित्रपचानंतरच्या तिच्या Sex Life वर भाष्य केलं. मला एक मिल्फ (एक अशी महिला, जिच्याकडे युवक आकर्षित होतात ) होण्याचा बराच फायदा मिळाला असं म्हणताना चित्रपटामुळं आपल्याला लैंगिक संबंधांमध्ये मदत झाली असं ती म्हणाली. 

Actress Love Life: इस एक्ट्रेस का सनसनीखेज दावा, 'मैंने सैकड़ों मर्दों के साथ बनाए संबंध'

चित्रपटात काम करण्याचे अनेक फायदे होते असं म्हणताना ‘American Pie’ ला अधोरेखित करत आपण जवळपास 200 जणांशी संबंध ठेवल्याची बाबही तिनं उघड केली. जाहिरपणे इतकी मोठी बाब सहजपणे सांगणाऱ्या जेनिफरनं यावेळी अनेकांनाच धक्का दिला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *