Headlines

Horoscope १ मार्च २०२२ : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

[ad_1]

मुंबई : मार्च महिन्यातील आजचा पहिला मंगळवार. आज महाशिवरात्री. मंगळवार सिंह राशीच्या लोकांकरता अत्यंत महत्वाचा आहे. सिंह राशीच्या लोकांनी स्वतःची काळजी घ्या. तूळ राशीच्या लोकांनी स्वतःचा विचार करावा. व्यवसायात लक्ष द्या. (Horoscope Rashibhavishya 1 March 2022 : Tuesday Mahashivratri 2022 Know the condition of zodiac signs ) 

मेष : मंगळवारी तुमच्या जीवनात आनंदाच आगमन होणार आहे. आपल्या वागणुकीमुळे लोकांना प्रभावित कराल. शांत राहा धनाचा लाभ होणार. समाजात सतत कार्य करत राहा आनंद अनुभवाल. 

वृषभ : या मंगळवारी तुमचं नशीब फळफळणार आहे. काही लोकांना तुमचा स्वभाव पसंत येईल. धनलाभ होणार. कोर्टात तुमचा पक्ष ठामपणे मांडा. नोकरदारवर्गाकरता आजचा दिवस महत्वाचा. 

मिथुन : मंगळवारी तुम्ही आवडीचं काम करतील. तुमच्या विचारांनी लोकांच मनपरिवर्तन कराल. कुटुंबातील मोठ्यांना धनलाभ होईल.

कर्क : आपल्याकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. मनासारखं काम झाल्यामुळे मन प्रसन्न राहिल. मंगळवारी  पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक कराल. रोजगार आज प्राप्त होईल. 

सिंह : मंगळवारी दैनिक कार्यात यश मिळेल. दुसऱ्यांवरचं लक्ष काढून स्वतःकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. आज मोठा फायदा होईल. 

कन्या : मंगळवारी तुमच्यावर कामाचा ताण असेल. व्यवसायात मार्केटिंगकडे लक्ष द्या. नव्या जोमाने काम करा. आर्थिक स्थिती सांभाळा. वाहन खरेदीचा योग आहे. 

तूळ : मंगळवार खूप छान दिवस आहे. आज चिकाटी सोडू नका. कार्याकडे लक्ष द्या. व्यवसायात फायदा असेल. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. 

वृश्चिक : मंगळवारी गोड घालून घराबाहेर पडाल. तुमचं यश आज चर्चेत असेल. पैशाच्याबाबतीत जोडलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. आज शैक्षणिक कार्यात सहभागी व्हाल. 

धनू : आजचा दिवस खूप ठिक-ठाक असेल. तुमच्या कामाला नवीन ओळख मिळेल. मंगळवारी विचार करून निर्णय घ्या. आजचा यश पाहायला मिळेल. करिअरमध्ये चांगला यश मिळेल. 

मकर : मंगळवारी तुमचा दिवस खास असेल. घरी कौटुंबिक सुख तुम्हाला मिळेल. बिझनेसमध्ये खूप चांगला फायदा होईस. 

कुंभ : मंगळवार तुमचा दिवस खूप महत्वाचा असेल. कलात्मक लोकांसाठी मोठी बातमी कानी पडेल. गुंतवणूकदारांनी लक्ष देऊन गुंतवणूक करा. मंगळवारी अचानक प्रवास कराल. 

मीन : मंगळवारचा दिवस खूप सामान्य असेल. अचानक धनलाभ होणार. युवकांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. ऑफिसमध्ये सहकर्मचाऱ्यांसोबत आनंदाने राहा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *