Headlines

हटक्या अंदाजात नवरी बुलेट चालवत निघाली ,पुढे काय घडले पाहा ह्या विडियो मध्ये

सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, अशा परिस्थितीत सोशल मीडियावर वधू-वरांचे अनेक आश्चर्यकारक आणि मजेदार व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. आजकाल असा ट्रेंड झाला आहे की लोक आपले लग्न खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ एका नववधूचा आहे, ज्यामध्ये ती हटक्या अंदाजात  लग्नासाठी जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नववधू स्वत: रस्त्यावर बुलेट वरुन  लग्नाला जात आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू पूर्णपणे मेकअप करून  ती तिच्या लग्नाच्या ठिकाणी गाडी किंवा इतर कोणत्याही वाहनाने नव्हे, तर बुलेटवर दाखल होणार आहे. चक्क स्वॅगने भरलेली बुलेट घेऊन ती रस्त्याने जात आहे आणि वाटेत उभे असलेले सगळे लोक नवरीकडे बघतच राहिले. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत एक पंजाबी गाणे देखील वाजत आहे, जे वधूच्या या विशिष्ट शैलीशी पूर्णपणे जुळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *