Headlines

टाईट ड्रेसमध्ये Giorgia Andriani चं बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क

[ad_1]

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिची बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच चर्चा असते. जॉर्जियाच्या नवनवीन फोटोशूटवरून ही चर्चा रंगत असते. त्यात आता तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटने जॉर्जियाने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.  

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यात आता तिने नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

फोटोत काय? 

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani)  हिने टाइट आणि खुलून दिसणारा ड्रेस परिधान केला आहे. या टाईट ड्रेसमध्ये तिने बॉडी फ्लाँट केली आहे. या तिच्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. त्यामुळे तिच्या या फोटोची चर्चा सुरु आहे. 

लुकची चर्चा 

जॉर्जिया एंड्रियानीच्या (Giorgia Andriani)  या फोटोशूटमधील लुकची खुप चर्चा सुरु आहे. या फोटोंमध्ये जॉर्जियाने ब्रा घातली आहे आणि तिच्यासोबत घट्ट स्कर्ट परीधान केला आहे. या टाईट कपड्यांमध्ये तिची बॉडी पुर्णपणे स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर जॉर्जिया कॅमेऱ्यासमोर तिची फिगर अशा प्रकारे फ्लाँट करतेय, ते पाहून चाहते वेडे झाले आहेत. 

तिच्या या फोटोला तिचे कमरेवरचे टॅटू आणखीणच आकर्षक बनवत आहेत. तसेच हा टॅटू लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा ड्रेस परिधान करून जॉर्जियाने कॅमेऱ्यासमोर आपली स्टाईल तर दाखवलीच. उलट तिने सौंदर्याची अशी जादू निर्माण केली की सगळेच तिच्या लूकचे वेडे झाले आहेत. 

दरम्यान हे फोटो जॉर्जियाने (Giorgia Andriani) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘ऑरेंज. जॉर्जियाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडायला सुरूवात केली आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *