‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियाचा वाढवला पारा, रिविलिंग ड्रेस मधील फोटो चर्चेत


मुंबई : सध्या सर्वत्र ओटीटी प्लॅटफॉर्मचा ट्रेंड आहे. इथे लोकांना वेगवेगळ्या कन्टेन्टच्या वेब सीरिज पाहायला मिळतात. जे कन्टेट आपण टीव्हीवर दाखवू शकत नाही असे बोल्ड आणि इतर कन्टेन्ट दाखवण्यासाठी ओटीटी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथे आपल्या नवनवीन आणि दमदार कास्टिंग देखील पाहायला मिळते. लोक जितके बॉलिवूड स्टार्सचे चाहाते आहेत. आता तितकेच ते ओटीटी अभिनेत्री आणि अभिनेत्याचे फॅन झाले आहेत. लोक आपल्या आवडत्या स्टारला सोशल मीडियावर देखील फॉलो करु लागले आहेत. ज्यामुळे आपले आवडते स्टार्स कय करतात कुठे जातात याची सगळी माहिती मिळते. (Gandii Baat 2 actress Anveshi Jain bold photo)

सोशल मीडियावर लोकांमध्ये ओटीटी स्टार्सचीच चर्चा असते. ज्यामध्ये आश्रम फेम बबीता आणि गंदी बातमधली नीता खूपच चर्चेत असतात.

नीता म्हणजेच अन्वेशी जैनला ‘गंदी बात 2’ मधून मोठी ओळख मिळाली. या मालिकेत तिने खूप इंटिमेट सीन्स दिले, ज्याची खूप चर्चा झाली. ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी तिला गुगलवर शोधण्यास सुरुवात केली आणि ती पाहता पाहता इंटरनेट सेन्सेशन बनली.

अन्वेशी जैनने तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर आग लावली. ती अनेकदा तिचे असे फोटो पोस्ट करते, जे पाहून चाहत्यांना तिच्या या मादक अदांची जणू काही नशाच झाली आहे. ज्यामुळे लोक तिला सोशल मीडिवर नेहमीच तिचे अपडेट घेतात. (Gandii Baat 2 actress Anveshi Jain bold photo)

अभिनेत्री अन्वेशी प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. तिने अनेक फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर दाखवली आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट जर तुम्ही पाहिले तर ते बोल्ड फोटोंनी भरलेले दिसेल. तिचे इन्स्टाग्रामवर 50 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

अन्वेशीच्या स्टाईलचे लोक इतके वेडे आहेत की सोशल मीडियावर तिच्या नावाने अनेक फॅन पेजेस तयार झाली आहेत, जिथे तिचे फोटो शेअर केले जातात.

हॉटनेसच्या बाबतीत अन्वेशी जैन बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही टक्कर देते आणि याचा पुरावा म्हणजे तिचे फोटो, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (Gandii Baat 2 actress Anveshi Jain bold photo)

आता अशी देखील चर्चा आहे की अभिनेत्री अन्वेशी पुन्हा अल्ट बालाजीच्या एका बोल्ड वेब सीरिजमध्ये येणार आहे. ज्यासाठी ती तयारी करत आहे. परंतु यावर अद्याप असं कोणतंही वक्तव्य अभिनेत्रीनं दिलेलं नाही.

अन्वेशी जैन ही मध्य प्रदेशची रहिवासी आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल आणि होस्ट देखील आहे. तिने अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॅम्पस इव्हेंट्स, चॅरिटी इव्हेंट्स आणि खाजगी इवेंटचे आयोजन केले आहे.Source link

Leave a Reply