Headlines

पहिल्या पत्नीला बेदम मारहाण करणारा अभिनेता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात

[ad_1]

Dalljiet Kaur and Shalin Bhanot : झगमगत्या विश्वातील असे काही किस्से आहेत, जे कायम चर्चेत असतात. सेलिब्रिटींचे अफेअर, ब्रेकअप, भांडणं आणि महत्त्वाचं म्हणजे घटस्फोट… आता देखील चर्चा रंगत आहे एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या नात्याबद्दल. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री दलजीत कौर घटस्फोटानंतर आज मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. दलजीत वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेवून तिच्या खासगी आयुष्याबद्दल… (shalin bhanot & dalljiet kaur)

लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर काही दिवस सगळ काही अगदी छान सुरु असतं, पण एक दिवस आसा येतो जेव्हा सर्वात खास असलेलं नातं नकोस वाटतं… असंच काही झालं आहे अभिनेत्री दलजीत कौरच्या आयुष्यात. (shalin bhanot ex wife dalljiet kaur)

दलजीत आज मुलासोबत राहत आहे, पण तिचा पती आणि अभिनेता शालिन भनोट मात्र एका रिऍलिटी शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. एक काळ पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शालिनने लग्नाच्या 6 वर्षानंतर दलजीतला घटस्फोट दिला आणि नातं संपवलं. (shaleen bhanot on dalljiet kaur)

शालीन आणि दलजीत यांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले. एवढंच नाहीतर, दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप  केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं. 

शालीन आणि दलजीत यांचा लग्नाच्या 6 वर्षांनंतर घटस्फोट
शालीन आणि दलजीत यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न केलं. काही वर्ष पती-पत्नीच्या नात्यात प्रचंड गोडवा होता. लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात मुलाची एन्ट्री झाली. यानंतर दोघांच्या नात्यात दरी निर्माण होवू लागली. (shalin bhanot ex wife dalljiet kaur)

शालीन आणि दलजीत यांच्या नात्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्यांनी कुटुंबासोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का दिला.  घरगुती हिंसाचाराचा बळी ठरलेल्या दलजीतने लग्नाच्या 6 वर्षानंतर 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

नात्यावा दिली संधी
घटस्फोट घेण्याआधी दोघांनी त्यांच्या नात्याला अनेक संधी दिल्या. दोघांनी ‘नच बलिए 4’ शोमध्ये भन्नाट डान्स करुन विजय देखील आपल्या नावावर केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक प्रयत्न करुनही त्यांचं नातं टिकलं नाही. आता दलजीत मुलासोबत राहते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *