DRDO मध्ये नोकरीची संधी

पदाची  सविस्तर माहिती :

● Graduate apprentice trainees – 80 जागा

● Diploma apprentice trainees – 30 जागा

● ITI apprentice trainees – 40 जागा

वय मर्यादा  : खुला वर्ग – 27  वर्ष , OBC – 30 वर्ष, SC/ ST – 32 वर्ष

नोकरीचे ठिकाण : बेंगळुर

वेतन : 9000  रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : दि.29 जानेवारी 2021

ऑनलाईन अर्ज करा :येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

Leave a Reply