Headlines

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिला नवीन सदस्याचा परिचय

[ad_1]

मुंबई, दि. 22 : नवनिर्वाचित सदस्य डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिला नवीन सदस्याचा परिचय

आजपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा विधान परिषदेत सर्वांना परिचय करून दिला.

 

०००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *