Headlines

Deepika Padukon होणार आई? कशी आली बातमी समोर वाचा संपूर्ण प्रकरण..

[ad_1]

Deepika padukon latest news :नुकताच ब्रह्मास्त्र सिनेमाचा पहिला पार्ट ब्रह्मास्त्र पार्ट वन- शिवा (Brahmastra part one-shiva)  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे,  या चित्रपटाला दोन दिवसात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीये मात्र काही जणांना हा चित्रपट आवडला आहे तर काहींना नाही आवडला. एकूणच संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत . 

सिनेमाच्या पहिल्या भागाची कथा शिवा (story of brahmastra)नावाच्या तरुणाभोवती फिरते ज्याला आगीवर ताबा मिळवण्याची महाशक्ती मिळते आणि त्याच्याकडे  शस्त्र आहे. या तरुणाकडे एक व्हिजन आहे ज्याद्वारे संपूर्ण ब्रह्माण्ड धोक्यात आहे हे त्याला दिसतं

आणि सर्व शक्तींचा शोध घेण्यासाठी तो सफरीवर निघतो..

आणि पुढे बरच काही घडत आणि  कथानक उलगडत जात ..चित्रपटाचा शेवट हा दुसऱ्या पार्टची सुरवात करून होतो . 

ब्रह्मास्त्राच्या दुसऱ्या पार्टचं नाव ब्रह्मास्त्र पार्ट २- देव (Brahmastra Part 2: Dev)  या भागात असं म्हटलं जात आहे कि दीपिका पदुकोण रणबीर कपूरच्या म्हणजेच सिनेमातील शिवाच्या आईची भूमिका साकारू शकते.(deepika padukone will play ranbeer kapoors mothers role in brahmastra part 2)

पहिल्या भागात  एका सीनमध्ये दीपिका अस्पष्टपणे दिसल्याच म्हटलं जात आहे .अजूनपर्यंत या फक्त चर्चा आहेत अफवा आहेत कि दीपिका पदुकोण या भागासाठी आईची भूमिका साकारू शकते यावर अधिकृतपणे कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

मात्र जर दीपिकाने या सिनेमात भूमिका केली तर दीपिकाच्या फॅन्ससाठी ही मोठी बातमी असणार आहे यात काहीच शंका  नाही.. 
 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *