सेलिब्रेटींकडून त्यांच्या प्रायव्हेट लाईफबद्दल धक्कादायक खुलासा


Bollywood Celebrities on their Private Life: शारिरिक संबंधांबद्दल अजूनही समाजात उघडपणे बोलताना त्रास होतो. बॉलीवूडमध्ये या विषयावर उघडपणे बोललं जातं. कॉफी विथ करण या शोमधूनही अशा पद्धतीनं या विषयावरून खुलआपपणे बोललं जातात. त्याचसोबत अनेक कलाकारांनीही आपल्या सेक्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

हे सेलिब्रेटी कोण याबद्दल जाणून घेऊया. 

आलिया भट्ट
आलिया भट्टने एका मुलाखतीदरम्यान तिच्या फेवरेट सेक्स पोजीशनबद्दल खुलासा केला. आलियाने सांगितले की ती एक अतिशय साधी व्यक्ती आहे आणि म्हणूनच तिला मिशनरी पोजीशन आवडते.

इमरान हाश्मी
करण जोहरच्या चॅट शोमध्ये इमरान हाश्मीने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा केला होता. जेव्हा इम्रानला विचारण्यात आलं की, त्याच्या तरुणपणापासून आत्तापर्यंत त्याला कोणत्या गोष्टीची जास्त आठवण येते? यावर इम्रान म्हणाला होता की, तो वन नाईट स्टँड कधीच विसरू शकत नाही.

रणवीर सिंग
रणवीर सिंगने माध्यमांसमोर खुलासा केला होता की, त्याने कमी वयातच आपली वर्जिनीटी गमावली होती. रणवीरने खुलासा केला होता की तो 12 वर्षांचा असताना त्याने वर्जिनीटी गमावली. त्याचवेळी, त्यांने असंही सांगितलं की, शाळेतील इतर मुलांच्या आईंना असं वाटायचं की, त्यांच्या सहवासात राहिल्यावर त्यांची मुलं बिघडतील.

शाहिद कपूर
शाहिद कपूरने ‘कॉफी विथ करण’वर आपल्या सेक्स लाईफबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. शाहिद कपूर या शोमध्ये आला आणि म्हणाला की, त्याने आणि मीरा कपूरने कार सेक्स केला होता. शाहिदच्या या खुलासानंतर मीरा त्याच्याकडे बघतच राहिली.

रणबीर कपूर
रणबीर कपूरने एका मासिकेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याने वयाच्या 15व्या वर्षी वर्जिनीटी गमावली आहे.

सलमान खान
करण जोहरच्या चॅट शोमध्ये आल्यावर सलमान खान म्हणाला की, तो वर्जिन आहे. यासोबतच, भाईजानने असंही म्हटलं की, त्याने त्याची वर्जिनीटी त्याच्यासाठी जतन केली आहे, कारण जिच्यासोबत तो लग्न करेल तिच्यासोबतच तो सेक्स करुन वर्जिनीटी गमवेल.

अर्जुन कपूर
एका मुलाखतीदरम्यान अर्जुन कपूर म्हणाला होता की, एका पुरुषाला प्रेमापेक्षा सेक्स महत्त्वाचा असतो.

करण जोहर
करण जोहरने त्याच्या बायोग्राफीमध्ये उघड केलं आहे की, त्याने वयाच्या 26व्या वर्षी वर्जिनीटी गमावली आहे.

दीपिका पदुकोण
रणवीर सिंगसोबतच्या तिच्या  सेक्स लाइफबद्दल बोलताना दीपिका पदुकोण एकदा म्हणाली होती की, सेक्स फिजिकल होण्यापेक्षा जास्त इमोशंन्सने जोडलेला असतो 

सोनम कपूर
नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये सोनम कपूर म्हणाली होती की, तिने तिच्या सह कलाकारांसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाही.

ट्विंकल खन्ना
ट्विंकल खन्नाच्या मते, प्रत्येक टप्प्यावर सेक्स आवश्यक आहे. ट्विंकल खन्नाने हे देखील कबूल केलं आहे की, तिला अक्षय यासाठी आकर्षक वाटतो कारण तो काळानुसार खूप बदलला आहे. Source link

Leave a Reply