बोल्ड कटेंटची Queen असणाऱ्या ‘या’ Internet Sensation ला मोठा धक्का; फॅन्स चिंतेत


मुंबई : बोल्ड कंटेन्ट बनवून सोशल साईट्सवर आग लावणाऱ्या इंटरनेट सेन्सेशन सोफिया अन्सारीचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

या अकाऊंटवर ती बोल्ड कंटेट पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करायची.  इन्टाग्रामवर तिचे 98 लाख फॉलोअर्स आहेत. मात्र आता तिचे अकाऊंट सस्पेंड झाल्याचे फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.  

सोफिया अन्सारी इंटरनेट सेन्सेशन, कंटेंट क्रिएटर आणि टिकटॉकर आहे. सोफिया प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हॉट व्हिडिओ शेअर करून लोकप्रियता मिळवते.

मात्र आता सोफिया अन्सारीचे अकाउंट बंद करण्यात आले आहे.  अडल्ट व्हिडिओ मेकिंग कंटेंट बनवल्या प्रकरणी तिचे अकाउंटवर ही कारवाई केल्याची माहिती आहे.  त्यामुळे आता सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्राम अकाउंट आता कोणीही पाहू शकणार नाही. चाहत्यांना याचा मोठा फटका बसला आहे.  

सोफिया अन्सारीचे इंस्टाग्रामवर सुमारे 98 लाख फॉलोअर्स होते आणि ती आता 10 मिलियनच्या जवळपास होती. तर युट्यूबवर  188Kपेक्षा जास्त सब्सस्क्राईबर आहेत.  

सोफिया प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हॉट व्हिडिओ शेअर करून लोकप्रियता मिळवते. ती लहान रील्सचे व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करायची आणि यासोबतच तिच्या युट्यूबवर शॉर्ट्स आणि व्लॉग व्हिडिओही लोकप्रिय आहेत. तिच्या या सर्वच व्हिडिओंना तुफान प्रतिसाद मिळायचा.

सोफिया अन्सारी आधी फेमस टिकटॉकर होती. मात्र भारत सरकारने 2020 मध्ये टिकटॉक बंद केल्यानंतर सोफिया इंस्टाग्राम आणि युट्यूबवर सक्रिय झाली. त्यानंतर  सोफिया अधिकाधिक लोकप्रिय होत गेली. Source link

Leave a Reply