एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ; नोकरदारवर्गासाठीही आनंदाचा काळ


मुंबई : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि नक्षत्रांच्या गणनेच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. ग्रह नक्षत्रांच्या चालीतील बदलांचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. या एप्रिल महिन्यात सर्व 9 ग्रह राशी बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे बदल काही राशींसाठी खूप महत्वाचे असणार आहे.

धन राज योग 

एप्रिल 2022 ची सुरूवात चंद्राच्या राशी परिवर्तनाने सुरू झाली आहे. आता 7 एप्रिलला मंगळ, 8 एप्रिलला बुध, 12 एप्रिलला राहू-केतू, 13 एप्रिलला गुरू, 14 एप्रिलला सूर्य राशी बदल करतील. 
यानंतर 27 एप्रिलला शुक्र आणि 29 एप्रिलला शनि ग्रहांमध्ये राशी बदल करतील. या स्थितींमुळे 4 राशींच्या कुंडलीत हंस योग, धन योग, राज योग यांसारखे अतिशय शुभ योग तयार होतील. त्यामुळे या लोकांना भरपूर धन तसेच संपत्तीचा लाभ होईल.

मेष (Aries)

बन रहा है धन राज योग

या सर्व 9 ग्रहांचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे आहे. याच्या लोकांच्या कुंडलीत हंस योग आणि रंजक योग अतिशय शुभ मानले जातात. हे योग त्यांना नोकरी आणि व्यवसायात उत्तुंग यश मिळवून देतील. नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिक कोणतेही नवीन काम सुरू करू शकतात. या राशीच्या लोकांसाठी हा संपूर्ण महिना खूप शुभ आहे.

वृषभ (Taurus)

मेष (Aries)

वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीतदेखील ग्रहांच्या राशीतील बदलामुळे खूप शुभ धन योग निर्माण होत आहे. या राशीच्या लोकांना हा योग भरपूर आर्थिक लाभ देणारा ठरेल. विशेषत: व्यावसायिकांना खूप फायदा होईल. नशिबाच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.

मिथुन (Gemini)

वृषभ (Taurus)

मिथुन राशीच्या कुंडलीत राज योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांची यामुळे खूप प्रगती होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तर व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकेल. गुंतवणुकीसाठी वेळ चांगली वेळ आहे.

धनु (Sagittarius)

मिथुन (Gemini)

धनु राशीच्या लोकांच्या कुंडलीतही राजयोग तयार होत आहे. हा योग त्यांना नवीन घर आणि कार खरेदी करण्यासोबतच धनप्राप्तीचा योग बनवत आहे. या राशीच्या लोकांसाठी 29 एप्रिल नंतरचा काळ देखील चांगला राहील. कारण त्यांना शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल.Source link

Leave a Reply