आलियाने ‘गंगुबाई काठियावाडी’ साठी आकारली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम


मुंबई : Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट (Alia Bhatt)’गंगूबाई काठियावाडी’ या आपल्या सिनेमातून चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगन प्रमुख भूमिकेत आहे. तसेच यांच्यासोबत मोठी स्टार कास्ट देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बिग बजेट सिनेमात अभिनेत्यांनी करोडो रुपये आकारले आहेत. 

आलियाला मिळाला बक्कळ पैसा 

आलिया को मिली तगड़ी फीस

कामाठीपुराची माफिया क्वीन, गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका अभिनेत्री आलिया भट्टने साकारली आहे. या भूमिकेकरता आलियाने तब्बल २० कोटी रुपये फी घेतली आहे. आलियाची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कमाई आहे. 

अजय देवगनने छोट्या भूमिकेसाठी घेतले एवढे रुपये 

अजय देवगन ने छोटे रोल के लिए ली बड़ी रकम

अजय देवगन या सिनेमात मुंबईचे किंग रहीम लाला यांची भूमिका साकारत आहे. अजयने या सिनेमात काही मिनिटांचा रोल साकारला आहे. अजयने या स्पेशल भूमिकेकरता ११ करोड रुपये आकारले आहेत. 

हुमा कुरैशीने आकारले इतके करोड रुपये 

हुमा कुरैशी ने लिए इतने करोड़

‘गँग ऑफ वासेपुर’ सिनेमातील अभिनेत्री हुमा कुरैशी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. हुमाने या सिनेमाकरता २ करोड रुपये आकारले आहेत.  

सीमा पहवाने देखील आकारली तगडी फी 

सीमा पहवा की फीस भी तगड़ी

दिग्गज कलाकार सीमा पाहवा या सिनेमात सहकलाकार म्हणून आहे. मिळालेल्या माहितीनुसार २० लाख रुपये सीमा यांनी आकारले आहेत. 

चॉकलेट बॉयला मिळाली इतकी फी 

चॉकलेटी बॉय को मिली इतनी फीस

टीव्हीमध्ये चॉकलेट बॉयची भूमिका साकारणाऱ्या शांतनु महेश्वरीने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. या सिनेमात तो आलियासोबत रोमान्स करताना दिसला. या सिनेमाकरता त्याने ५० लाख रुपये आकारले आहेत. Source link

Leave a Reply