अभिनेत्रीचा बेडरुममधील आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो समोर, सोशल मीडियावर एकच खळबळ


मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅफॉर्म आहे, जेथे आपलं मनोरंजन होतं, तसेच अनेक लोक आपले फोटोस आणि व्हिडीओ देखील शेअर करत असतात, ज्यामुळे आपल्याला कोणाच्या आयुष्यात काय चालंय हे समजतं. सेलिब्रिटींबाबत देखील असंच आहे. यामुळे आपल्याला सेलिब्रिटींबाबत काहीही माहिती मिळवायची असेल, तर आपण सोशल मीडियावरती पहिली धाव घेतो आणि तेथे त्यांना फॉलो करतो.

अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असतात. तेथे ते आपले फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतात. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं देखील आपला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ही अभिनेत्री आहे, शमा सिकंदर (Shama Sikander) अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड इमेजमुळे जास्त चर्चेत असते. दररोज ती असे फोटो शेअर करते की, तिचे फोटो हेडलाईनमध्ये येतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. शमाने तिच्या बेडरूममधील असा फोटो शेअर केला आहे की जे पाहून लोक थक्क झाले आहेत.

या फोटोमध्ये अभिनेत्री बेडवर झोपली आहे आणि तिच्या अंगावर फक्त एक चादर आहे. शमा फोटोमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

हा बोल्ड फोटो शेअर करत शमा सिकंदरने (Shama Sikander) जबरदस्त कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तुम्ही समुद्राबद्दल बोलताय, लोक डोळ्यात बुडतात.’

अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसली

शमा सिकंदर (Shama Sikander) अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. सर्वप्रथम, शमाने 1998 साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ‘मन’, ‘अंश-द डेडली पार्ट’, ‘बस्ती’, ‘करार’ सारख्या सिनेमांमध्ये देखील शमाने काम केलं आहे.

शमाने चित्रपटांव्यतिरिक्त अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘ये मेरी लाइफ है’ या व्यतिरिक्त ‘सीआयडी’, ‘जोडी कमल की’, ‘पॉपकॉर्न न्यूज’, ‘काजल’ आणि ‘बालवीर’ या मालिकांमध्ये ही तिने काम केलं आहे.

शमाने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये ‘माया’ आणि ‘अब दिल की सुन’चा समावेश आहे.

शमा सिकंदर बऱ्याच दिवसांपासून चित्रपट आणि मालिकांमधून गायब आहे. असे असूनही ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. ज्यावर त्याचे चाहतेही जोरदार कमेंट करतात.

काही काळापूर्वी शमा सिकंदर तिच्या कॉस्मेटिक सर्जरीमुळे चर्चेत होती. त्यानंतर ती आता या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे.Source link

Leave a Reply