पद :
1) Trade Apprentice – 322 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI PASS
वय – किमान वय 14 वर्षे.
वेतन – 8020 रुपये ते 10312 रुपये
2) Graduate / Diploma Technician – 3 जागा
पात्रता – diploma ( Electrical, Electronic, Mechanical)
वयाची अट : किमान वय 14 वर्षे.
वेतन : 9000 रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची मुदत : दि.28 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट: www.indianarmy.nic.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Comdt & MD. 512 Army Base Workshop, Khadki / Kirkee, Pune – 411 003