Headlines

3 शब्दांचा राजीनामा

तुमच्या बॉसने कधी तुम्हाला कागदपत्रे घेऊन गो टू हेल असे म्हटले आहे का ? काहीजणांसाठी हे स्वप्न असेल. तर काही लोकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल.

सध्या ट्विटर वरील एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्यामध्ये ट्विटर युजरने त्याचे राजीनामा पत्र कसे दिले आहे आणि औपचारिक तिच्या भानगडीतून स्वतःला कसं वाचवले ते शेअर केले. त्यामध्ये त्यांनी प्रिय सर , बाय-बाय असे सोपे लहान , गोड आणि प्रभावी शब्द लिहिले आहेत.

या राजीनामा देण्याच्या पद्धतीने सोशल मीडिया वरील अनेक वापरकर्त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली आहे. काही लोकांनी ह्याच राजीनामे ला अनुसरून अनेक वेगळ्या पोस्ट केल्या आहेत. त्या पाहा-

https://twitter.com/SaifulBariAMU/status/1536593712720977920

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *