Headlines

शाही़नबाग – एनआरसी विरुद्ध आंदोलन चळवळीतील महिलेचा जगातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून १०० मध्ये सहभाग

दिल्ली : प्रसिद्ध माध्यमच्या माहिती नुसार उत्तर प्रदेश येथील बुलंदशहर च्या आजी रहीवाशी असुन त्यांच्या पतीचे मागील ११ वर्षी अगोदर निधन झालेले आहे व ते शेतकरी मजुर होते पण त्या सक्षम व कणखर मजबूतीने निस्वार्थ पणे एनआरसी विरुद्ध लढाईत डगमगल्या नाहीत.  सध्या बिलकीस आजी या दिल्ली येथील त्यांच्या मुला कडे सोबत राहत असल्याची विश्वासनिय  माहिती आहे.
     जगातील सर्वात प्रतिष्ठित  इंटरनेशनल मॅगजीन ‘टाइम’ च्या या वर्षाच्या जगातील १०० प्रभावी लोकांची यादी जारी झाली असून या वर्षाच्या प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून एनआरसी मधील मुख्य आकर्षक व वयाच्या ८२ व्या वर्षी ही आंदोलनाची सक्षम, दमदार, प्रभावी व प्रभावशाली ज्यांनी प्रसिद्ध माध्यमातून व नवयुवती, नवतरुण, यांना लाजवेल अशी रोखठोकपणे भुमिका घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने नवीदिल्ली येथील शाहिनब़ाग आंदोलन बसलेल्या आजी या आजही चेहऱ्यावर आक्रमक भूमिका घेऊन सर्वांना सोबत घेऊन उपोषण स्थळी बसलेल्या आजी ची दखल घेण्यात आली वयोवृद्ध  आंदोलनांमधील आकर्षक व हिम्मत, दमदार ,  बिलकिस आजी़ यांचा जगातील १०० व्यक्ती पैकी प्रभावशाली व्यक्ती म्हणून  समाविष्ट करण्यात आले आहे हि बाब उल्लेखनीय होय जगभरातुन कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *