Headlines

वंजारी समाजाला 10 % आरक्षण द्या – वंजारी समाजाची मागणी

प्रतींनिधी /बालाजी सोसे – वंजारी समाजाला NT-3(NT-D) चे फक्त २ ( टक्के) आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले आहे ते फार कमी असल्यामुळे  दुसरबिड या ठिकाणी वंजारी समाजाला वाढीव आरक्षण १० टक्के मिळण्यासाठी  भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून  या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या .” आरक्षण नाही कुणाच्या बापाचं आहे आमच्या हक्काचं ,वंजारी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, आम्ही घेतल्या शिवाय राहणार नाही ,भगवान बाबा की जय, लोकनेते गोपीनाथ मुंडे की जय ,बाळासाहेब सानप तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”अशा अनेक घोषणा त्यावेळी देण्यात आल्या .यावेळी ताठे मामा कॉम्प्लेक्स परिसरात एकच आवाज फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि भगवान बाबा की जय असा परिसर दुमदुमून गेला होता .त्यावेळी जय भगवान महासंघाचे विदर्भाचे अध्यक्ष शंकररावजी उगलमुगले सर, एकनाथ काकड विदर्भ संघटक, सिद्धेश्वर आंधळे जय भगवान महासंघ जिल्हा अध्यक्ष, अनंता भाऊ मुंडे एसटी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष, जयश्री ताई कायदे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, बाबासाहेब कुटे जिल्हा उपाध्यक्ष, शितल ताई काकड महिला तालुकाध्यक्ष सिंदखेड राजा, बंडु घुगे तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा, गणेश जायभाय ,रामेश्वर सोनुने ,संतोष नागरे ,रामेश्वर काकड ,ज्ञानेश्वर आंधळे ,भगवान नागरे ,विलास मांटे, संदीप घुगे ,एकनाथ मिसळ ,विष्णू सोनुने , रामेश्वर खरात, विलास राजमाने ,संतोष नागरे ,देवानंद झोटे ,गजानन निकाळजे ,समाधान कायंदे ,समाधान डोईफोडे ,जनार्दन गीते ,गजानन घुगे, ज्ञानेश्वर सानप, रामेश्वर दराडे ,रामेश्वर कोंडाणे  पत्रकार, आदी मंडळी उपस्थित होती. त्यावेळी आंधळे सरांनी त्यावेळी सांगितले की आरक्षण जर आम्हाला वाढवून मिळालं नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशार जय भगवान महासंघाच्या वतीने देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *