Headlines

महाराष्ट्रातही महानायक भिमराव कन्नड सिरियलला उत्सफूर्त प्रतिसाद


अक्कलकोट / जयकुमार सोनकांबळे-भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनावर आधारित “महामानव भिमराव” या नावाने कन्नडमध्ये झी टीवी या कन्नड चॅनेलवर प्रति शनिवार आणि रविवारी प्रदार्षित होत आहे.पन या महामान भिमराव हा सिरियल बंद करावे म्हणुन काही मनुवादी पिळावलीनी झी टीवीचे निर्देशक श्री.राघवेंद्र हुणसुर यांना धमकी दिला होता.याला समर्थन पाठिंबा दर्शवण्यासाठी संपूर्ण कर्नाटकाचा कानाकोपर्यातून या महानायक भिमराव या कन्नड सिरियलचे  बॅनर प्लाक्श लावून जाहीर पाठिंबा देत आहे.

    महाराष्ट्रातही कन्नड भाषिका बोलणार्यांचे प्रमाण जास्त आहेत.म्हणुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनावर आधारित असलेल्या “महानायक भिमराव” या झी टीवी या कन्नड चॅनेलवर प्रदर्षित होणार्या प्रोग्रमला महाराष्ट्रात ही प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुकामधील दुधनी येते भिमनगर मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनावर आदरीत धारवायी “महानायक भिमराव” या पोस्टर प्लाक्शचे उदघाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणुन कर्नाटकाचे डाॅ.करिघोलेस्वर इस्वर सर वाणिज्य शास्त्र विभाग सरकारी प्रथमदर्जे कॉलेज जेवर्गी जिल्हा कल्बुर्गी यांच हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन दुधनीतील आंबेडकर प्रेमी अनुयायी यांनी आयोजन केले होते.यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.दुधनीतील भिमनगर, पंचशिल नगर, बुध्द नगर, रेल्वे स्टेशन आणि परिसरातिल आंबेडकरी जनता मोठ्या संख्याने उपास्थित होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन चरिञ आपल्या झी.टीवी या कन्नड चॅनेलवर प्रदर्षित करून समाजातील सर्व जाती धर्माना दाखविल्याबद झी.टीवीचे निर्देषक श्री.राघवेंद्र हुणसुर सर यांना जाहीर पाठिंबा समर्थन आणि आभार व्यक्त केले.

One thought on “महाराष्ट्रातही महानायक भिमराव कन्नड सिरियलला उत्सफूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *