वैराग / शुभम काशीद – जि. प.प्रा.शाळा पिंपरी पा येथे गावचे उपसरपंच यशवंत भैय्या काटमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पिंपरी पा गावचे जेष्ठ नेते श्री भास्कर गोवर्धन काशीद सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भास्कर काशीद हे देखील कोरोना या रोगातून बरे होऊन आले होते.या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते .