Headlines

कारी मध्ये गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप करून ईद साजरी

  प्रतिनिधी – कारी मध्ये गरीब, वंचीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून रमजान ईद साजरी करण्यात आली. सध्या देशात कोरोना या रोगाचे सावट असल्यामुळे कारी येथील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज घरातच पठण केली. रमजान ईद अगदी साध्या पध्दतीने साजरी करून उरलेल्या पैश्यातुन वंचित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या किटच वाटप करण्यात आले. गावामध्ये 35-40 किटच वाटप मुस्लिम समाजाकडून करण्यात आले.यावेळी कारी गावचे उपसरपंच रिझवान सय्यद ,चांद मुजावर, आसिफ मुलानी, दाऊद आतार, तन्वीर मुलाणी, सकलेंन सय्यद,आदम मुजावर आदींनी परिश्रम घेतले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *