Headlines

अफवेची चिरफाड

सोशल मीडिया वर खालील एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यापुढे एक अश्लिल कॅपशन दिलेला आहे की “

“बुरखे की आड़ में सरेआम धंधा करती पकडी गयी  शेरनियां  !!

आणि एक दुसरा कॅपशन आहे की  :-

“लॉक डाउन में चढ़ा मुस्लिम औरतों पर शॉपिंग का भूत कुछ इस तरह उतरा

इत्यादी अनेक बेकार आणि घाणेरड्या caption सोबत हा व्हिडिओ खूप जोरात व्हायरल होत आहे…

या विडिओ मध्ये काही बुरखा/नकाब धारी महिला एका मजल्यावरून खाली उतरताना आपल्याला दिसत आहे..पण या विडिओ मागची हकीकत नेमकी काय आहे ??हा व्हिडिओ केव्हाचा आणि कोणत्या ठिकाणाचा आहे ?? याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही त्यामुळे आपण आज या विडिओ व अफवेची सत्यता जाणून घेऊया….

हा व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तान येथील आहे व त्यासोबतच हा व्हिडिओ सध्याचा नसून ५ वर्षा आधी म्हणजेच २०१५ मधील आहे…१५ जून २०१५ रोजी एका उर्दू News पोर्टल वर हा व्हिडिओ पुढील Headline सोबत अपलोड करण्यात आला होता “

Karachi Mein Fahashi Ke Addey Par FIA Ka Chaapa, Dekhiye Tawaifein Kaise Bhaag Rahi Hain !!

https://www.unewstv.com/47854/karachi-mein-fahashi-ke-addey-par-fia-ka-chaapa-dekhiye-tawaifein-kaise-bhaag-rahi-hain

यावरून हे Cleared होते की हा व्हिडिओ फेक असून आपल्याला भारतातील नाही..पाकिस्तानातील एका जागेवर FIA ने छापा मारला होता तेव्हा तेथील काही वेश्या महिला मजल्यावरून उतरताना आपल्याला दिसत आहेत..

त्यामुळे कृपया करून अफवा पसरवू नका अथवा अफवा पसरवायला हातभार लावू नका…..☹️

  •                          Humanist Moin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *