Breaking NewsPolitics

हुलजंती मध्ये ढोल बजाओ सरकार जगाव आंदोलन

मंगळवेढा/अमीर अत्तारआज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजावे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्‍चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच   महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्हणून ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये  हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर समाज बांधवांना घेवुन ढोल बजाओ सरकार जगावो आंदोलन पार पाडली यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते, दत्ता पेटर्गे,   मंगळवेढा तालुका ग्राहक मंच तालुकाध्यक्ष अविनाश कोरे गौडाप्पा पाटील, नागेश मासाळ आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!