!!हुलजंती ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाचा अजब कारभार!!

मंगळवेढा /अमीर अत्तार. मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येथील सामाजिक  R T I कार्यकर्ते  श्री श्रीकांत सोमुत्ते (वडियार )यांनी ग्रामपंचायत कार्यालयात  व्यवसाय करण्या करिता  भाडेतत्त्वावर जागा मिळावी असा  लेखी अर्ज दिला असुन , यावरती ग्रामसेवक यानी  हुलजंती मध्ये जागा देता येत  नाही तो माझ्या अधिकारात देता  येत नाही  असे उत्तर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोमुत्ते यांना सांगितले ,व (संबधित अर्जाची पोहच म्हणुन  )त्या  पत्रा  मध्ये  असे खुलासा दिले आहे सबंधित अर्जदाराने जागा मागणीचा अर्ज लेखी स्वरुपात दिला असुन  संबधित ग्रामसेवकाने  जागेची मागणी तोडीं केली आहे  असे पत्रात नमुद केले, व टोलवा टोलवी ची उत्तरे देवून येथुन माहिती न देता  व गावातील दुषित  पाणी पुरवठा व सार्वजनिक लाईट व सार्वजनिक स्वच्छता  या बाबत प्रश्न मांडताना कार्यालयीन वेळेपुर्वी  अरेरावी ची भाषा वापरुन कार्यालयातुन निघुन गेले, गावाला एक कर्तबगार  ग्रामसेवकाची  नेमणुक  व्हावी अशी जनकल्याण फाऊन्डेशन व जनतेतुन मागणी होत आहे.

Leave a Reply