सोलापूर विद्यापीठावर परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की


काही अपरिहार्य तांत्रिक कारणाने आज दिनांक ६ ओक्टोबर २०२० च्या ऑनलाईन परीक्षा दि २१ ऑक्टोबर २०२० तसेच दि ७ आणि ८ ऑक्टोबर २०२० च्या परीक्षा अनुक्रमे २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० ला पुढे ढकलण्यात आले आहेत.

Leave a Reply