Breaking News

सिरम इन्स्टिट्यूट येथील आगीच्या घटनास्थळाची मुख्यमंत्री आज करणार पाहणी

 

मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी संवाद केला असून आज  शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत.

 दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. दुपारी 3.30 च्या  सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!