Breaking News

सिंदखेड राजा तालुक्याला मिळालेले नवे जय भगवान महासंघ चे तालुकाध्यक्ष


सिंदखेड राजा /बालाजी सोसे – सिंदखेड राजा तालुक्यामध्ये जय भगवान महासंघाचे नवे तालुकाध्यक्ष श्री माननीय जगन्नाथ उर्फ सोनू  विश्वनाथ घुगे यांचे आज देऊळगाव मही येथे नियुक्ती करण्यात आली .त्यावेळी उपस्थित श्री माननीय शंकरराव उगलमुगले जय भगवान महासंघाचे विदर्भाचे अध्यक्ष, तसेच श्री माननीय सिद्धेश्वर आंधळे जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष ,गणेश भाऊ मुंडे जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ,दीपक भाऊ कायंदे पोलीस पाटील सोनदेव ,उमेश भाऊ सोसे दैवत फाऊडेशनचे विदर्भ उपाध्यक्ष, हे उपस्थित होते त्यावेळी उगलमुगले साहेब आंधळे साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि जय भगवान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर विश्वास ठेवून मी संघटनेचे पूर्णपणे काम करणार समाजासाठी एकनिष्ठा ने समाजाच्या पाठीमागे उभी राहणार असा विश्वास जगन्नाथ ऊर्फ सोनू यांनी विश्वास दिला आणि मान्यवरांचे आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!