Breaking NewsPolitics

संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी श्री.विश्वजीत (मुन्ना) भोसले यांची निवड

पंढरपूर/नामदेव  लकडे -संभाजी ब्रिगेड ची महत्वपूर्ण मिटींग पंढरपूर येथे झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि संभाजी ब्रिगेड च्या पंढरपूर शहर कार्याध्यक्ष पदी मा श्री विश्वजित भोसले यांची निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, छावा संघटना शहराध्यक्ष सागर चव्हाण, स्वराज्य संस्थापक संदीप मुटकुळे, विक्रमसिंह भोसले, अॅड सागर आटकळे, अॅड कीर्तीपाल  सर्वगोड, राष्ट्रवादी उपाध्यक्ष दादा थिटे,शिवसेनेचे तानाजी मोरे , निलेश गंगतडे, सोपानकाका देशमुख,संतोष बंडगर,विशाल भोसले,रोहीत शिंदे,विकी झेंड,रामेश्वर साळुंखे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!