Breaking News

शासकीय नियमांचा फज्जा

चिकुंद्रा /  पुरूषोत्तम बेले -एकीकडे कोरोणा झपाट्याने वाढत असून शासन सोशल डिस्टंसिंग ,आर्सेनिक अल्बम ३०,यांसारखे उपाय करत नागरिक मात्र शासकीय नियमांचे फज्जा उडवताना दिसत आहेत. तालुक्यातील चिकुंद्रा गावांमध्ये दोन दिवसाच्या फरकाने दोन पेशंट आढळले असताना गावातील तरुण व नागरिक मात्र नियमांना गालबोट लावताना दिसत आहेत. ग्रामपंचायत प्रशासन काळजी घेत असताना नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत, पोलीस प्रशासनाने गावात राऊंड साठी नागरिकां मधून  मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!