Breaking News

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला भेट

पंढरपुर /गणेश सुरवसे-राज्याचे माजी मुख्यमंत्री,व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी श्रीपुर येथे राज्यस्तरीय पारितोषिक व नामांकित श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.या वेळी कारखान्याचे चेअरमन मा,श्री प्रशांत  परिचारक,  मा श्री.खासदार रनजितसिंह निबांळकर,मा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ,मा, उमेश परिचारक मालक कारखान्याचे व्हा, चेरमन वंसत नाना देशमुख,कार्यकारी संचालक, कुलकर्णी. साहेब माझी व्हा, चेरमन दिनकर, (भाऊ) मोरे.  वर्क्स मॅनेजर,आर  बी पाटिल साहेब,डेपुडि मँनेजर,आमोल बारटक्के साहेब व ईतर सर्व आधिकारी उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!