Careerrailway jobs

रेल्वेत जॉब करण्याची संधी

  मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500+ उमेदवारांची भरती करणार आहे. 


मालगाडी दुरूस्ती विभाग, कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर


अधिक माहितीसाठी क्लिक करा : https://rrccr.com 

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!