bollywood newsBreaking News

…या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय दिसणार डबल रोल मध्ये

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता मणिरत्नम यांच्या चित्रपटांमध्ये डबल रोल मध्ये दिसेल.

गुरु , बॉम्बे आणि रोजा यासारख्या हिट चित्रपट  बनवणारे निर्माते मणीरत्नम त्यांच्या येणाऱ्या पोन्नियन  सेलवन या चित्रपटाविषयी चर्चेमध्ये आहेत. ह्या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय बच्चन डबल रोल मध्ये दिसेल.

मणीरत्नम  यांनी  सांगितले आहे की  येणारा चित्रपट हा दोन भागांमध्ये प्रदर्शित  करण्यात येईल.या चित्रपटाची कथा महान लेखक आणि कवी कृष्णमूर्ती कल्की यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित आहे.

500 करोड लागत असणाऱ्या या चित्रपटांमध्ये साऊथ इंडस्ट्रीमधील काही सुपरस्टार दर्शकांना पाहायला मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!